संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91 8806571772
+91 9922159453
ई-मेल :
*****@gmail.com
पत्ता
दह्याणे, ता. चांदवड, जि. नाशिक ४२३१०१
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
दह्याणे ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
दह्याणे सातपुडा पर्वत रांगेतील रावऴ्या- जावऴ्या डोंगराच्या पायथ्यापासुन दक्षिणेस सुमारे 4 ते 5 कि.मी. अंतरावर बसलेले गाव आहे.
गणूर परिसरात स्वच्छ नैसर्गिक वातावरण, मोकळी माळराने, आणि पिकांनी भरलेली शेतं दिसतात.
चांदवड, वणी क्षेत्राच्या नजीक असल्यामुळे हवामान सुखद आणि शेतीसाठी योग्य
3 कि.मी. अंतरावरील पारेगाव येथील पाराशर ऋषी आश्रम धर्मक्षेत्र म्हणुन पंचक्रोशित प्रसिध्द आहे. तसेच 25 कि.मी. अंतरावर सप्तशृंगी गड वणी व मार्केडेंय ऋषी यांचा डोंगर प्रसिध्द आहे.
जिल्हा परिषद शाळा दह्याणे
- प्राथमिक व उच्च प्राथमिक
जिल्हा परिषद शाळा जांबुटके
- प्राथमिक